Leo Dry Fruits and Spices IPO: स्वस्त आणि मस्त परतावा देणार हा आयपीओ
Leo Dry Fruits and Spices IPO : नोव्हेंबर 2019 मध्ये स्थापन केलेले, Leo Dry fruits & Spices ipo Trading Limited “VANDU” या ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे मसाले आणि ड्रायफ्रूट्सचे उत्पादन आणि व्यापार करण्यात काही वर्षांत माहिर झाली आहे, तसेच “FRYD” अंतर्गत गोठलेले आणि अर्ध-तळलेले पदार्थ यांमध्ये कंपनी ने चांगले स्थान मिळवले आहे. कंपनी संपूर्ण आणि … Read more