Ajanta Pharma Dividend : फार्मा कंपनी देणार 350 कोटी लाभांश, रेकॉर्ड तारीख पाहा.

Ajanta Pharma Dividend, record date

फार्मा कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी 350 कोटी रुपये अंतरिम लाभांश वितरित करण्याचं जाहीर केलं आहे. कंपनीने 28 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-2025 साठीचा अंतरिम (Ajanta Pharma Dividend) लाभांश मंजूर केला आहे. फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी अजंता फार्माने (Ajanta Pharma Dividend) सोमवार 28 ऑक्टोबर 2024 ला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे … Read more