BTST Strategy : या स्ट्रॅटेजी ने एका रात्रीत लाखों रुपये कमवा.
BTST Strategy ही एक शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री ची पद्दत आहे. मार्केटचा मध्यम अनुभव असलेले ट्रेडर आणि गुंतवणूकदार या स्ट्रॅटेजीने एका रात्रीत लाखों रुपये कमवतात. अशीच एक BTST strategy बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. BTST Strategy म्हणजे काय? BTST Strategy म्हणजे (Buy Today Sell Tomorrow) आज खरेदी करा आणि उद्या विका अशी स्ट्रॅटेजी होय. … Read more