Demat Meaning in Marathi: डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? आणि डिमॅट अकाऊंट कसे ओपन करावे?
परिचय शेअर मार्केट मध्ये खरेदी-विक्री करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे अकाऊंट म्हणजे डिमॅट अकाऊंट. Demat meaning in marathi अकाऊंट शिवाय आपण शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग भांडवली साधनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. चला तर मग डिमॅट अकाऊंट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. डिमॅट अकाउंट म्हणजे काय? डिमॅट अकाऊंट हा “डिमॅटेरियलाइज्ड अकाऊंट”चा शॉर्ट फॉर्म आहे. … Read more