ELSS Mutual Fund in Marathi: टॅक्स वाचवण्यासाठी आणि पैसे वाढविण्यासाठी 3 जबरदस्त ईएलएसएस म्युच्युअल फंड
ELSS Mutual Fund in Marathi: ईएलएसएस म्युच्युअल फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंड आहे, जो टॅक्स वाचवून मोठ्या कालावधीत चांगला परतावा देण्यासाठी प्रचलित आहे. ईएलएसएस इक्विटी म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्ही 1,50,000 पर्यंत च्या परताव्यावर आयकर अधिनियम 1961 च्या धारा 80C च्या माध्यमातून कर बचत करू शकता. या अधिनियमाद्वारे झालेल्या कर बचतीमुळे तुमच्या उत्पन्नात … Read more