HDB Financial IPO: IPO ला अर्ज करायच्या अगोदर ह्या 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
HDB Financial IPO: HDFC बँकेची सहाय्यक कंपनी HDB Financial Services ने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (SEBI) जवळ आपला प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) 12,500 कोटिंसाठी चा प्रस्ताव दिला आहे. HDB Financial IPO हा नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल म्हणजे OFS असा नियोजित असणार आहे. हा HDFC बँक च्या सहाय्यक कंपणीचा IPO असल्याने खूप चर्चेत … Read more