शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, How to invest in stock market

आजच्या काळात किंवा तंत्रज्ञानाच्या युगात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी अगदी साधं-सोपं झाल्याचं दिसतं. सर्व गोष्टी अगदी आपल्या जवळ असल्याचं भासतं, एवढंच नाही तर घरात भाजी-पाला पूर्वी भाजी मंडई मधून घेऊन यावा लागत असे, आता ती आपल्या हातातल्या मोबाईल वरून अगदी कमी वेळात घर पोहोच होते. शेअर मार्केट मध्ये सुद्धा  या तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतवणूक … Read more