Mutual Fund in Marathi: म्युच्युअल फंड म्हणजे काय?आणि पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड कोणते ?
Mutual Fund in Marathi: म्युच्युअल फंड हा शेअर मार्केट मधील गुंतवणूक प्रकार आहे. जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी म्हणून गुंतवणूक करत असतो. महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम आपण एकत्र करून एखाद्या कंपनी कडे जमा करतो ज्यावर आपल्याला परतावा मिळतो, म्हणून आपली रक्कम वाढत जाते. चला तर मग म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि पैसे … Read more