ETF Meaning in Marathi: ETF म्हणजे काय? 7 प्रकार आणि उच्च परतावा देणारे ETF?

etf meaning in marathi

ETF Meaning in Marathi: ETF म्हणजे “एक्स्चेंज-ट्रेडेड फंड” हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड असतो जो शेअर मार्केटमध्ये स्टॉकप्रमाणे खरेदी-विक्री केला जातो. ETF म्हणजे असे फंड असतात, जे वेगवेगळ्या शेअर्स, बाँड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना कमी खर्चात वेगवेगळ्या प्रकारे फायदा मिळवून देतात. ETF चे फायदे किंवा उद्दिष्ट काय आहे? ETF सुरू करण्यामागील उद्दिष्ट … Read more