NTPC Green Energy IPO: ग्रीन एनर्जी विभागातली दिग्गज कंपनी चा आयपीओ येतोय पैसे तयार ठेवा.

 NTPC Green Energy IPO: ग्रीन एनर्जी विभागातली मोठी कंपनी, एनटीपीसी लिमिटेडच्या ग्रीन एनर्जी विभागाच्या उपकंपनीचा 10,000 कोटी रुपयांचा बहुप्रतिक्षित आयपीओ येत आहे. NTPC ग्रीन एनर्जी IPO चे कागदपत्रे सेबी कडे जमा केली होती सेबीने आयपीओला सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यासाठी  ग्रीन सिग्नल दिला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगमधील प्रस्तावित शेअर्स BSE आणि NSE या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केले … Read more