Shriram Finance Stock Split | श्रीराम फायनान्स कंपनीची भागधारकांना मोठी दिवाळी भेट
दिवाळीची लगबग सुरू असतानाच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडने आपल्या भागधारकांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीने 2 मोठे निर्णय घेतले आहेत. श्रीराम फायनान्स लिमिटेडने शेअर विभाजन म्हणजे Shriram Finance Stock Split ची घोषणा केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने हा निर्णय घेतला … Read more