Systematic Investment Plan:निम्म्या पेक्षा जास्त भारतीयांना माहीत नाही, हा SIP चा नियम माहीत झाला, तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.
Systematic Investment Plan: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय. एसआयपी हा सर्वांसाठी एक वरदान आहे, एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून करोडपती होता येत हे सिध्द झाले आहे. म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी योजना आहे जी दर महिन्याला किंवा वर्षांला सामान्य गुंतवणूक दारांचे पैसे एकत्र करून शेअर, बॉण्ड किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक … Read more