Nuvama Wealth Dividend: वेल्थ मॅनेजमेंट कंपनी करणार शेअरधारकाना मालामाल, 63 रू लाभांशची रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now या तिमाहीत निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर 2023 च्या तिमाही पेक्षा सुमारे 145 कोटी रुपयांवरून वार्षिक 77 टक्क्यांची वाढ होऊन 257.31 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.नुवामा वेल्थ मॅनेजमेंटचा या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीतील कामकाजातील महसूल वार्षिक 43 टक्क्यांनी वाढून 1051.35 कोटी रुपये झाला आहे. Nuvama Wealth and Investment … Continue reading Nuvama Wealth Dividend: वेल्थ मॅनेजमेंट कंपनी करणार शेअरधारकाना मालामाल, 63 रू लाभांशची रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात